विद्युत कार्यालयावर Bhandara जिल्ह्यात धडकला मोर्चा
भंडारा जिल्ह्यात महावितरणकडून “स्मार्ट प्रीपेड” मीटर लावणे सुरू झाले आहे. काही वीज ग्राहकांच्या घरामध्ये ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात आले. त्यामुळे वीज ग्राहकांचा मोठ्या संख्येने विद्युत कार्यालयावर मोर्चा धडकला. राज्यात ‘स्मार्ट प्री-पेड मीटर’ विरोधात आंदोलन पेटले असताना महावितरणकडून राज्यातील 329 उपकेंद्रांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात … Continue reading विद्युत कार्यालयावर Bhandara जिल्ह्यात धडकला मोर्चा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed