Bacchu Kadu : शरीरातून रक्त काढत सरकारचा निषेध
केंद्र आणि राज्य सरकारशी उघड पंगा घेणाऱ्या बच्चू कडू यांनी शरीरातील रक्त काढत पुन्हा एकदा आंदोलन केलं आहे. महायुती सरकार आणि केंद्र सरकारविरोधात माजी आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आसूड व्यक्त केला आहे. परभणी येथे आंदोलन करीत कडू यांनी सरकारविरोधात रक्तदान केलं आहे. रक्तदान करीत त्यांनी दोन्ही सरकारचा निषेध नोंदविला आहे. यानंतरही सरकार वठणीवर … Continue reading Bacchu Kadu : शरीरातून रक्त काढत सरकारचा निषेध
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed