Election Commission : पक्ष स्थापनेला लागणार आता जनतेची संमती
राजकीय पक्षांची नोंदणी ही आता केवळ फॉर्मॅलिटी न राहता, जनतेच्या परवानगीनं होणार आहे. नव्या नियमावलीनुसार पक्ष स्थापनेपूर्वी नागरिकांच्या सूचना व हरकती घेणे बंधनकारक ठरणार आहे. राजकीय प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आता कोणताही नवीन राजकीय पक्ष नोंदणी करण्याआधी, त्या पक्षाच्या प्रस्तावित नोंदणीविषयी जनतेकडून सूचना व हरकती मागविण्याची … Continue reading Election Commission : पक्ष स्थापनेला लागणार आता जनतेची संमती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed