Puja Khedkar : सर्वस्व गमावल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे संरक्षण कवच
पूजा खेडकरने यूपीएससी परीक्षेत अपंगत्व आणि ओबीसी आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याच्या आरोपावर सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्वी दिलासा दिला आहे. नागरी सेवा परीक्षेत अपंगत्व आणि ओबीसी आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याच्या आरोपाखाली अडकलेल्या पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, पूजा खेडकरने कोणताही गंभीर गुन्हा केलेला नाही. ती ड्रग्ज माफियांची मालकीण नाही. दहशतवादी … Continue reading Puja Khedkar : सर्वस्व गमावल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे संरक्षण कवच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed