Vijay Wadettiwar : कोथरूड पोलिस न्याय देण्याऐवजी छळात गुंतलेत

पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तीन दलित तरुणींवर जातीय शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. एफआयआर नोंदवण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली आहे. पुण्यातील कोथरूड पोलिसांवर दलित तरुणींच्या छळाचा गंभीर आरोप समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका विवाहित महिलेला सासरच्या त्रासातून सुटका मिळावी म्हणून ती आपल्या तीन मैत्रिणींकडे पुण्यात आली होती. मात्र, या तीन तरुणींच्या घरात … Continue reading Vijay Wadettiwar : कोथरूड पोलिस न्याय देण्याऐवजी छळात गुंतलेत