Vijay Wadettiwar: अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची रंगीन पार्टी

पुण्यात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत रिसॉर्टवर पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्र्यांवर गंभीर आरोप करत सरकारला धारेवर धरले आहे. विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक परखड, आक्रमक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जातात. विदर्भाचा बुलंद आवाज असलेल्या वडेट्टीवार यांनी आपल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात … Continue reading Vijay Wadettiwar: अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची रंगीन पार्टी