Pune Swargate case: घोषणाबाजी नाही, कठोर कारवाई हवी

स्वारगेट बलात्कार प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट उसळली असताना सरकार मात्र गप्प आहे. महिलांच्या सुरक्षेवर केवळ घोषणाबाजी करणाऱ्या सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या निर्घृण बलात्काराच्या घटनेने राज्याला हादरवले असताना सरकार आणि प्रशासनाच्या अपयशावर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला तब्बल सत्तर … Continue reading Pune Swargate case: घोषणाबाजी नाही, कठोर कारवाई हवी