Nitin Gadkari : विकास पुरुषाकडून राज्याच्या महामार्ग जाळ्यात मोठी भर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत पुणे-संभाजीनगर सुपर एक्सप्रेसवे ची घोषणा केली. ज्यामुळे प्रवासाचा वेळ अवघ्या दोन तासांवर येणार आहे. कोट्यवधींच्या या महामार्गासाठी सरकारचा पैसा खर्च होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशातील विकास पुरुष म्हणून ओळखले जातात. नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीमुळे संपूर्ण भारतात महामार्गांचे जाळे वेगाने विस्तारत आहे. विविध राज्यांमध्ये … Continue reading Nitin Gadkari : विकास पुरुषाकडून राज्याच्या महामार्ग जाळ्यात मोठी भर