Devendra Fadnavis : पुण्यात स्वच्छतेच्या अमृतधारा

पुणे शहर स्वच्छतेत आणि पर्यावरण संवर्धनात नवीन टप्प्यावर झेप घेण्यास सज्ज आहे. केंद्र शासनाच्या ‘अमृत 2.0’ अभियानातून शहराच्या मलनिःस्सारण प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. पुणे शहर पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेच्या दिशेने नव्या उंचीवर झेप घेण्यास सज्ज आहे. केंद्र शासनाच्या ‘अमृत 2.0’ अभियानातून पुणे महानगरपालिकेच्या मलनिःस्सारण प्रकल्पाला 842.85 कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हा प्रकल्प पुण्याच्या शाश्वत … Continue reading Devendra Fadnavis : पुण्यात स्वच्छतेच्या अमृतधारा