Nitesh Rane : इस्लामचे नुकसान प्यारे खान करतात

नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला इको फ्रेंडली बकरीद साजरी करण्याचा सल्ला देत वादग्रस्त विधान केल्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. राज्याच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारा वाद उफाळून आला आहे. मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाजासंबंधित चर्चांना पुन्हा एकदा वळण लागले आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेल्या असंतोषाच्या फेऱ्या थांबत … Continue reading Nitesh Rane : इस्लामचे नुकसान प्यारे खान करतात