Devendra Fadanvis : तलवारीत बंद इतिहास… आता पुन्हा उघडणार महाराष्ट्रात

राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचा ठाव पुन्हा लागला आहे. मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्रात पुन्हा परतणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मराठा साम्राज्याच्या तेजस्वी इतिहासाचे प्रतीक असलेली राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर राज्य सरकारने खरेदी करून महाराष्ट्रात परत आणण्याची मोठी कामगिरी केली आहे. लंडनमधील एका आंतरराष्ट्रीय लिलावात ही तलवार विक्रीसाठी आली होती. … Continue reading Devendra Fadanvis : तलवारीत बंद इतिहास… आता पुन्हा उघडणार महाराष्ट्रात