Anil Deshmukh : सत्तेचे नाटक थांबवा, देशाचा विश्वास बाळगा

राहुल गांधींनी महाराष्ट्र मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर बनावट नावे आढळल्याचा आणि निवडणूक आयोग व भाजपवर मतदार यादीत फसवणुकीचे आरोप केले आहेत. ज्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पताका अनेक राज्यांत उंचावलेली दिसली होती. मतदारांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.  लोकांच्या मनात त्यांचा पुनरागमनाचा विश्वास वाढला होता. मात्र, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या … Continue reading Anil Deshmukh : सत्तेचे नाटक थांबवा, देशाचा विश्वास बाळगा