Rahul Gandhi : कर्नाटकात मतांचा डाकू कोण?
राहुल गांधींनी पुन्हा एकदा 18 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेत, भाजपावर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मत चोरी करण्याचा गंभीर आरोप केला. देशाच्या राजकीय वातावरणात सध्या खळबळ माजली आहे. याला कारण ठरलंय काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 18 सप्टेंबर 2025 रोजी घेतलेली पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह … Continue reading Rahul Gandhi : कर्नाटकात मतांचा डाकू कोण?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed