Devendra Fadnavis : सलीम-जावेदची स्क्रिप्ट बंद करा, लोकं आता ओळखतात

काँग्रेसच्या मतचोरी आरोपांवर शरद पवारांनी राहुल गांधींचा पाठिंबा दिला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा कडवट खंडन करत विरोधकांवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये जोरदार पुनरागमनाची चाहूल दिली होती. मतदारांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वारे वाहू लागले होते. मात्र, महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाने या आनंदाला मोठा धक्का बसला. महायुतीने महाविकास आघाडीला मागे … Continue reading Devendra Fadnavis : सलीम-जावेदची स्क्रिप्ट बंद करा, लोकं आता ओळखतात