Parinay Fuke : जिंकलात की गोड बोल, हरलात की घोटाळ्यांचा ढोल

राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मतदारसंघातील मतदार यादीत अवैध वाढ केल्याचा आरोप केला आहे. यावरून भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्याचे धडकसत्र सुरू झाले आहे. 2024 … Continue reading Parinay Fuke : जिंकलात की गोड बोल, हरलात की घोटाळ्यांचा ढोल