Chandrapur : राहुल गांधींच्या बोगस मतदारांचा डाव प्रशासनाने हाणला

राहुल गांधी यांनी चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मत चोरी झाल्याचा आरोप केला होता. मात्र प्रशासनाने त्यावर तत्काळ स्पष्टीकरण दिले आहे. चंद्रपूरच्या राजूरा विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत घोटाळ्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात प्रशासनाला यश आलं आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत राजूरा मतदारसंघात हजारो मतदारांची नावं हटवली गेली आणि 6 हजार 850 नवीन … Continue reading Chandrapur : राहुल गांधींच्या बोगस मतदारांचा डाव प्रशासनाने हाणला