Maharashtra : मतचोरीच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देणार राजीनामा?
राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मत चोरी झाल्याचा आरोप करत भाजप आणि निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत टीका केली. ज्यामुळे राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मत चोरीचा वाद सातत्याने गाजत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर हल्ला चढवत मतचोरीचा गंभीर आरोप केला आहे. चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघात तब्बल … Continue reading Maharashtra : मतचोरीच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देणार राजीनामा?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed