Yashomati Thakur : मत चोरीच्या भीतीने सरकार पोलिसांच्या मागे लपलंय
राहुल गांधी आणि विरोधी पक्षांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मत चोरीचा आरोप करत निवडणूक आयोगाविरुद्ध जोरदार आंदोलन केले. दिल्लीच्या राजकारणात पुन्हा एकदा मत चोरीचा मुद्दा स्फोटक ठरत आहे. 2024 लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतरही हा वाद शमताना दिसत नाही. काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर निवडणूक आयोगाच्या संगनमताने मत चोरी केल्याचा … Continue reading Yashomati Thakur : मत चोरीच्या भीतीने सरकार पोलिसांच्या मागे लपलंय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed