Rahul Gandhi : भाजप-आरएसएस देशाच्या फाळणीसाठी कार्यरत
देश भाजप-आरएसएसच्या फाळणीच्या राजकारणात अडकला, असा घणाघात करत राहुल गांधींनी हुकूमशाहीविरोधात काँग्रेसच्या तीव्र लढाईचे संकेत दिले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर कठोर शब्दांत टीका करत त्यांची तुलना ब्रिटिश साम्राज्याशी केली. काँग्रेसने इंग्रजांविरुद्ध लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले, तर भाजप आणि आरएसएस देशाच्या फाळणीसाठी कार्यरत आहेत, असा आरोप त्यांनी केला. आज भारत दोन विचारसरणींमध्ये … Continue reading Rahul Gandhi : भाजप-आरएसएस देशाच्या फाळणीसाठी कार्यरत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed