Rahul Gandhi : महाराष्ट्रात झाली मॅच फिक्सिंग, गांधींनी मांडली स्क्रिप्ट 

राहुल गांधींनी 2024 महाराष्ट्र निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाल्याचा ठोस आरोप करत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. लेखातून त्यांनी आकडेवारीसह घडलेल्या कथित घोटाळ्याचं धक्कादायक विश्लेषण मांडलं. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ले करत आहे. आता काँग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा पुन्हा उखडून काढला आहे. काँग्रेसचे … Continue reading Rahul Gandhi : महाराष्ट्रात झाली मॅच फिक्सिंग, गांधींनी मांडली स्क्रिप्ट