जयंतीच्या दिवशी Rahul Gandhi यांच्याकडून जाणत्या राजाचा अवमान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राहुल गांधी यांनी ट्विटरवर पोस्ट केली. या पोस्टवरून भाजप नेत्यांनी गांधींना धारेवर ठरले आहे. त्यानंतर काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष यांनी भाजपवर पलटवार केला आहे.  संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर आज 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या निमित्त अनेक नेत्यांनी महाराजांना अभिवादन केले. काँग्रेस नेते … Continue reading जयंतीच्या दिवशी Rahul Gandhi यांच्याकडून जाणत्या राजाचा अवमान