Rahul Gandhi : शिक्षण आरएसएसच्या ताब्यात गेलं, तर देश उद्ध्वस्त होईल
राहुल गांधींनी आरएसएसवर शिक्षण व्यवस्थेवर ताबा मिळवण्याचा आरोप करत देशाच्या भविष्यासाठी याला धोकादायक ठरवले. त्यांनी शिक्षण स्वायत्ततेसाठी लढा देण्याचे आवाहन केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप करत शिक्षण व्यवस्थेवरील त्यांच्या वर्चस्वामुळे देशाच्या भविष्यास धोका निर्माण होत असल्याचे म्हटले आहे. इंडिया ब्लॉकच्या विद्यार्थी संघटनांनी आयोजित केलेल्या आंदोलनात त्यांनी सांगितले की, शिक्षणावर … Continue reading Rahul Gandhi : शिक्षण आरएसएसच्या ताब्यात गेलं, तर देश उद्ध्वस्त होईल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed