विदर्भातील प्रदेशाध्यक्ष Rahul Gandhi यांना नको

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बरीच उलाढाल सुरू आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना  हटविण्याची हालचाल सुरू झाली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा आमदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे. पटोले यांच्या जागी अमित देशमुख यांची नियुक्ती निश्चित झाली आहे. कोणत्याही क्षणी त्याची घोषणा होऊ शकते. नवीन प्रदेशाध्यक्षाची … Continue reading विदर्भातील प्रदेशाध्यक्ष Rahul Gandhi यांना नको