Monsoon Session : राड्यानंतर नार्वेकरांकडून नियमांची छडी

विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार आता आमदारांच्या खासगी कर्मचाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अधिवेशन सुरु असताना विधिमंडळ परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवनात झालेल्या राड्याचे गंभीर पडसाद उमटले आहेत. या राड्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कडक शिस्तीची छडी उगारली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार आता आमदारांच्या खासगी कर्मचाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना … Continue reading Monsoon Session : राड्यानंतर नार्वेकरांकडून नियमांची छडी