Maharashtra : विधान भवनात लाथा-बुक्क्यांचा गदारोळ; अध्यक्षांचा कारवाईचा इशारा

विधानभवनाच्या लॉबीत थेट हाणामारीचा थरार पाहायला मिळाला, जेथे आमदारांचे समर्थक एकमेकांवर तुटून पडले. या प्रकाराची गंभीर दखल घेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फौजदारी कारवाईचा थेट इशारा दिला आहे. विधानभवन परिसरात घडलेली घटना महाराष्ट्राच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासावर काळं ठिपकाच म्हणावा लागेल. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वैयक्तिक वाद रेटा-रेटीनंतर थेट समर्थकांच्या … Continue reading Maharashtra : विधान भवनात लाथा-बुक्क्यांचा गदारोळ; अध्यक्षांचा कारवाईचा इशारा