Nagpur Railway : गोंदिया स्थानकावर बेकायदेशीर पैशांची तस्करी हाणून पाडली

गोंदिया रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई केली. एका व्यक्तीकडून 9.60 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. पुढील चौकशीसाठी आयकर विभागाला माहिती देण्यात आली. रेल्वे सुरक्षा बल, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाने 2 एप्रिल रोजी मोठी कारवाई करत गोंदिया रेल्वे स्थानकावर एका संशयित इसमास 9 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम अवैधरीत्या वाहतूक करताना … Continue reading Nagpur Railway : गोंदिया स्थानकावर बेकायदेशीर पैशांची तस्करी हाणून पाडली