Raj Thackeray : हल्लेखोरांना इस्रायली पद्धतीने उत्तर द्या

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सेनेकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली … Continue reading Raj Thackeray : हल्लेखोरांना इस्रायली पद्धतीने उत्तर द्या