Raj Thackeray : स्वातंत्र्य दिनी प्रजेच्या स्वातंत्र्यावर सरकारचा हल्ला
स्वातंत्र्य दिनी कत्तलखाने व मांस विक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका करत, लोकांच्या आहार स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा निर्णय असल्याचे म्हटले. स्वातंत्र्य दिनाच्या 79 वर्धापन दिनाची तयारी संपूर्ण देशभर जोरात सुरू आहे. पण महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर एक नवा वाद पेटलेला आहे. राज्यातील काही महापालिकांनी 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने आणि मांस … Continue reading Raj Thackeray : स्वातंत्र्य दिनी प्रजेच्या स्वातंत्र्यावर सरकारचा हल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed