Sudhir Mungantiwar : राज ठाकरेंच्या टीकेला अल्पमताचा शिक्का
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंच्या गंगाजलविषयक वक्तव्यावर मिश्किल टोला लगावत, राज ठाकरे अल्पमतात आहेत असे सांगितले. महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या गजबजाटासोबतच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विधानांचीही जोरदार चर्चा रंगली आहे. उत्तर प्रदेशातील महाकुंभावर त्यांनी केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. ठाकरे यांच्या विधानांवर भाजपच्या बड्या नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या … Continue reading Sudhir Mungantiwar : राज ठाकरेंच्या टीकेला अल्पमताचा शिक्का
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed