Maharashtra : सामंतांच्या भेटीनंतर मनसेच्या मराठी आंदोलनाला पूर्णविराम
महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठी वापरला जावा यासाठी मनसेने उभारलेल्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मराठी भाषेचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मातृभाषेतील संवाद हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असतो, आणि विशेषतः सरकारी बँकांमध्ये मराठीला प्राधान्य मिळाले पाहिजे, असा ठाम आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धरला होता. मात्र त्यांनी आग्रह … Continue reading Maharashtra : सामंतांच्या भेटीनंतर मनसेच्या मराठी आंदोलनाला पूर्णविराम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed