Political Drama : ठरलं तर मग! महायुतीच्या गाडीला नव्या प्रवाशाची गरज नाहीच
महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना, राज ठाकरे हे महायुतीसोबत युती करणार अशी चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा धुरळा उडाला आहे. प्रत्येक पक्ष आपली कंबर कसून महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरला आहे. अशातच, राजकीय युती आणि दगाफटक्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले … Continue reading Political Drama : ठरलं तर मग! महायुतीच्या गाडीला नव्या प्रवाशाची गरज नाहीच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed