Raj Thackeray : महाकुंभातील स्नान म्हणजे गटारात डुबकी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाकुंभ मेळ्यातील गंगाजल पिण्यास नकार देत या परंपरेवर तिखट शब्दांत टीका केली. महाकुंभ मेळा हा श्रद्धा, परंपरा आणि आध्यात्मिक उर्जेचा महासंगम मानला जातो, पण यावेळी तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कुंभमेळा संपून काहीच दिवसांचा कालावधी उलटून गेला असला, तरी वाद हा सुरूच आहे. राजकीय नेत्यांच्या टीका, गंगेच्या स्वच्छतेवर उठलेले प्रश्न … Continue reading Raj Thackeray : महाकुंभातील स्नान म्हणजे गटारात डुबकी