Raj Thackeray : हिंदीची सक्ती म्हणजे ‘महाराष्ट्रद्रोह’

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेला हिंदी, मराठी भाषेचा वाद आता अधिक चिघळलेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत हिंदी भाषा शाळांमध्ये सक्तीने लागू न करण्याची मागणी पुन्हा एकदा ठणकावून मांडली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय व शैक्षणिक वर्तुळात पुन्हा एकदा मराठी अस्मिताचा ज्वलंत मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण … Continue reading Raj Thackeray : हिंदीची सक्ती म्हणजे ‘महाराष्ट्रद्रोह’