Raj Thackeray : मराठी घरोघरी पोहचवा, पण द्वेष नको

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील 20 वर्षांनंतर ऐतिहासिक एकत्र येण्यानंतर मनसेने मराठी अस्मितेला प्राधान्य देत महापालिका निवडणुकीसाठी तयारी जोरात सुरू केली आहे. राज्याच्या राजकीय पटावर गेल्या अनेक महिन्यांपासून गाजणारा मराठी भाषेचा मुद्दा आता अधिक गडद होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर 5 जुलै 2025 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक ठरला. कारण अनेक वर्षांच्या अंतरानंतर ठाकरे … Continue reading Raj Thackeray : मराठी घरोघरी पोहचवा, पण द्वेष नको