Raj Thackeray : हृदयात मराठी, ओठांवर बंड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत मुंबईत मनसेकडून जोरदार आंदोलन छेडण्यात आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली … Continue reading Raj Thackeray : हृदयात मराठी, ओठांवर बंड