Vijay Wadettiwar : काँग्रेस म्हणते पहिलं त्यांचं काय ते ठरू द्या

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका नव्या वळणावर येऊन ठेपलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन भाऊ, दोन वेगळ्या राजकीय वाटा आणि आता पुन्हा एकत्र येण्याची शक्यता. या दोन नेत्यांनी अलीकडे … Continue reading Vijay Wadettiwar : काँग्रेस म्हणते पहिलं त्यांचं काय ते ठरू द्या