Maharashtra Politics: ब्रँड ठाकरे वाचवण्यासाठी उद्धव-राज एकत्र
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या जवळिकीमुळे नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे लोकांना आता फारसं नवं राहिलेलं नाही. राजकारण म्हणजे एक अनिश्चिततेचा पट. इथं मैत्री तात्पुरती असते, गद्दारी क्षणात ठरते, आणि ज्या नेत्यांची विचारसरणी ठाम वाटते, तेच पुढच्या क्षणी नवी युती करताना दिसतात. २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर सुरू … Continue reading Maharashtra Politics: ब्रँड ठाकरे वाचवण्यासाठी उद्धव-राज एकत्र
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed