Akola : भाजपचा गाफीलपणा आणि साजिद खान पठाण यांनी मारली बाजी

अकोल्यातील राजराजेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी श्रेय घेण्याची संधी साधली आहे. भाजपच्या गाफीलपणामुळे पुन्हा एकदा राजकीय रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर. राजराजेश्वर मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा, माजी खासदार संजय धोत्रे यांनी देखील यासाठी प्रयत्न … Continue reading Akola : भाजपचा गाफीलपणा आणि साजिद खान पठाण यांनी मारली बाजी