Nagpur : आक्षेपार्ह्य पोस्ट करणारा रजास सिद्दिक एटीएसच्या जाळ्यात

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर नागपुरात केरळमधील पत्रकार रजास सिद्दिकला आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टप्रकरणी अटक करण्यात आली होती. यावर आता राज्यपातळीवर कार्यवाही होणार आहे. देशाच्या सीमावर्ती भागात भारत-पाकिस्तान संघर्षाने तापलेल्या वातावरणात, नागपुरात एका धक्कादायक घटनेने सत्ताधारांच्या मनांत खळबळ निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताने पाकिस्तानवर ठोस सैन्य कारवाई करून ऑपरेशन सिंदूर राबवले आहे. ज्यामुळे देशात एक … Continue reading Nagpur : आक्षेपार्ह्य पोस्ट करणारा रजास सिद्दिक एटीएसच्या जाळ्यात