Mudhojiraje Bhosale : ओबीसीच्या गोंधळातून बाहेर पडा, मराठ्यांना स्वतंत्र हक्क द्या

महाराष्ट्र मराठा आरक्षणाचा वाद अद्यापही शमलेला दिसत नाही आहे. शासकीय निर्णयानंतरही यावर वाद सुरूच आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा वाद तापत असताना, आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर पाच दिवसांचे आमरण उपोषण करत आपली मागणी लावून धरली. त्यांच्या या … Continue reading Mudhojiraje Bhosale : ओबीसीच्या गोंधळातून बाहेर पडा, मराठ्यांना स्वतंत्र हक्क द्या