Nagpur : प्रशासकीय गतिमानता पुरस्कारांत नागपूर विभागाचे वर्चस्व
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात नवोन्मेषी पद्धतीने मदत पोहोचवणाऱ्या ‘ई-पंचनामा ॲप’ ला राज्य शासनाने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्काराने गौरवले आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोलीतील प्रशासकीय यंत्रणांनी विविध नवोपक्रमांसाठी राज्यस्तरीय सन्मान पटकावले आहेत. राज्य शासनाने प्रशासकीय प्रणालीत गतिमानता आणि नवोपक्रम वाढविण्यासाठी वर्ष 2023-24 आणि 2024-25 मध्ये ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ राबविली. या … Continue reading Nagpur : प्रशासकीय गतिमानता पुरस्कारांत नागपूर विभागाचे वर्चस्व
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed