Maharashtra Budget Session : दादांच्या पक्षाचा चेहरा उपाध्यक्षपदावर

महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाच्या राजकुमार बडोले यांना विधानसभा उपाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मुंबईत महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनात आर्थिक धोरणे, सामाजिक प्रगती आणि प्रशासकीय बदल या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना चर्चा होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अनेक मुद्द्यांवर … Continue reading Maharashtra Budget Session : दादांच्या पक्षाचा चेहरा उपाध्यक्षपदावर