Supreme Court : कोर्टात झालेले हत्येतील राजू भद्रे सुटला

नागपूरच्या न्यायालयात झालेल्या एका खून प्रकरणातील आरोपीची सुटका सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. न्यायालयीन वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या पिंटू शिर्के खून प्रकरणातील आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. राजू भद्रे हे निर्दोष मुक्त झालेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. फेब्रुवारी 2002 मध्ये पिंटू शिर्के याचा नागपूरच्या जिल्हा न्यायालयामध्ये भर दिवसा खून झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी … Continue reading Supreme Court : कोर्टात झालेले हत्येतील राजू भद्रे सुटला