Ramdas Athawale : राजसोबत आलो, पण राज गेले
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जवळ येताच राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नागपूरमध्ये राज ठाकरे आणि महायुतीवरील आपले ठाम मत मांडले आहे. नागपूरच्या राजकीय वातावरणात तापमान चढले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची चाहूल लागताच सर्वच पक्षांनी रणनीतीचे डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. नागपूरमध्ये रविभवन येथे केंद्रीय सामाजिक न्याय … Continue reading Ramdas Athawale : राजसोबत आलो, पण राज गेले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed