Prashant Padole : रामटेक गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर उद्घाटनाआधीच भेगांची मालिका 

रामटेक-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या भेगा पडल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी रस्त्याची पाहणी करून निकृष्ट कामावर चौकशीची मागणी केली आहे. रामटेक-तुमसर-गोंदिया या राज्यमार्गाला काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला होता. मोठा गाजावाजा करून या मार्गाची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या महामार्गाचे काम अपूर्ण असून गंभीर त्रुटी … Continue reading Prashant Padole : रामटेक गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर उद्घाटनाआधीच भेगांची मालिका