Ramtek : अवैध वाळू तस्करीच्या रॅकेटवर मोठी कारवाई
रामटेकमध्ये महसूल विभागाने मोठी कारवाई करत बेकायदेशीर वाळू उत्खननावर कारवाई केली. नागपूर जिल्ह्यात बेकायदेशीर खाणकामाचा सुळसुळाट सुरू असताना प्रशासनाने मोठी कारवाई करत अवैध उत्खनन करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. महसूल विभागाच्या विशेष पथकाने धडक छापे टाकत तब्बल 4 कोटी 28 लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. तसेच 18 जणांना ताब्यात घेतले आहे. या मोहिमेमुळे वाळू आणि … Continue reading Ramtek : अवैध वाळू तस्करीच्या रॅकेटवर मोठी कारवाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed