Randhir Sawarkar : मुदतीच्या काटेरी जाळ्यातून सुटका

अतिवृष्टी आणि लांबलेल्या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाला दिलासा देण्यासाठी आमदार रणधीर सावरकर मैदानात उतरले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि खरेदी प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी ठोस पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अकोला येथे आमदार रणधीर सावरकर यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. राज्यातील 24 जिल्ह्यांतील 38 लाख शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी … Continue reading Randhir Sawarkar : मुदतीच्या काटेरी जाळ्यातून सुटका