Randhir Sawarkar : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

पश्चिम विदर्भातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने सुधारित मदत पॅकेज जाहीर केले आहे. रणधीर सावरकरांच्या नेतृत्वाखाली सुधारित जीआरच्या माध्यमातून वंचित तालुक्यांना न्याय मिळवण्याचे प्रयत्न सुरू. महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यांवर अतिवृष्टीने प्रहार केले आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटात शासनाने तात्काळ मदत पॅकेज जाहीर करून जनतेच्या वेदनांना आधार देण्याचा निर्णय घेतला. विशेषतः पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट … Continue reading Randhir Sawarkar : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी