Akola : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी सावरकरांचा आक्रमक आवाज
अकोला जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली. अमरावती प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर त्यांनी थेट आरोप करत तात्काळ कारवाईची मागणी केली. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अकोला जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानसभेत विधानसभा कलम 293 अंतर्गत सत्तारूढ आणि विरोधकांनी … Continue reading Akola : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी सावरकरांचा आक्रमक आवाज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed