Randhir Sawarkar : शेतकऱ्यांसाठी आमदार विधानसभेत सरसावले
अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी अतिवृष्टी व निसर्ग आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदतीची मागणी विधानसभेत केली. सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेच्या सभागृहात शेतकऱ्यांच्या अडचणींवर अत्यंत मुद्देसूद आणि ठामपणे आवाज उठवला. सावरकरांनी सभागृहात केलेली मागणी राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या … Continue reading Randhir Sawarkar : शेतकऱ्यांसाठी आमदार विधानसभेत सरसावले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed